Menu
मुख्य
मंडळ
इतिहास
वैशिष्टये
व्यवस्थापक मंडळ
ग्रंथालय
कार्यक्रम
उद्दिष्ट्ये
संपर्क
पुस्तक शोध
संस्थेची ठळक वैशिष्टये
वाचकसेवा,मुक्तव्दार वाचनालय आणि ग्रंथालय चळवळीची ७४ वर्षे पूर्ण. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने मिळालेले ‘तालुका अ’ दर्जा प्राप्त परिसरातील एकमेव ग्रंथालय.
महत्त्वपूर्ण व दुर्मिळ संदर्भग्रंथांसह अंदाजे 40,000 ग्रंथसंख्या तसेच 100 च्या आसपास नियतकालिके.
सहजसुलभ प्रवेश प्रक्रिया आणि सेवाभावी,कार्यतत्पर,अनुभवी आणि प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग.
प्राप्तीकर कलम 80 ग अंतर्गत संस्थेस दिलेल्या देणगीवर करसवलत.
होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कात अभ्यासिकेची सोय.(अभ्यासिका क्षमता – 70 )
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी वाचनकट्ट्याव्दारे रसिक वाचकांत विविध विषयांवरील ग्रंथांवरील चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रंथास वाचक मिळवून दिला जातो.
संस्थेचे पूर्ण कामकाज संगणकीकृत पध्दतीने केले जाते.
मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील एकूण १२ वर्तमानपत्रे दररोज संस्थेत उपलब्ध असतात.