सभासद विषयक नियम


  1. सभासदत्व घेण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची,सूचक सभासदाची व कागद पत्रांची आवश्यकता नाही.( या सभासदत्वासाठी आवश्यक ठेव,वर्गणी शुल्क भरा आणि तत्क्षणी सभासद व्हा इतकी सोपी सभासद प्रक्रिया आहे.)
  2. आजीव सभासदत्व 5,013/-रू.भरून आजीवन लाभ घेता येतो.(1 जुने व 1 नवे पुस्तक नेण्याची सुविधा )
  3. ग्रंथालयाची वेळ - सकाळी 8.00 ते 11.00 व सायं.5.00 ते 8.30 .
  4. रविवारी साप्ताहिक सुट्टी .
  5. वर्षातून इतर 14 सार्वजनिक सुट्टया – या विषयी तपशील ग्रंथालयातील दर्शनी भागातील सूचना फलकावर मिळेल.
  6. पुस्तकास परतीची 7 दिवसाची मुदत व 2 वेळा नूतनीकरण करता येते.(हे पुस्तकाच्या मागणीवर अवलंबून असते.)
  7. मासिकास परतीची 4 दिवसाची मुदत,1 वेळा नूतनीकरण.
  8. मासिक विभागास 1 जुने व 1 नवीन अशी दोन मासिके नेण्याची सुविधा.
  9. बाल विभागास कार्डवर पुस्तक किंवा मासिक यापैकी काहीही एक नेण्याची सुविधा.
  10. पुस्तक विभागात दोन पुस्तकांची ठेव भरून एका वर्गणीत नाममात्र शुल्क भरून दोन पुस्तके नेण्याची सुविधा.
  11. ग्रंथालयाचा लाभ न घेतल्यास सभासदत्व रद्द करण्याचा घटने नुसार ( कलम क्र. 10.1) संस्थेस अधिकार राहील.
  12. सभासदत्व न्यूनतम 1 महिना अधिकतम 6 महिने स्थगित करण्याची सुविधा.
    ( या कालावधीत पुस्तक जमा केलेले असल्यास मासिक वर्गणी आकरली जात नाही)
  13. सभासदाने दुसरे सभासदत्व घेतल्यास प्रवेश शुल्क आकारले जात नाही.



ग्रंथालयाचे विभागवार सभासदत्व शुल्क पुढील प्रमाणे



विभाग प्रवेश शुल्क मासिक वर्गणी वार्षिक वर्गणी अनामत रक्कम
आजीव विभाग १२/-रू. ५००१/-रू. (आजीवन) -
आजीव ( मासिक) ८०/-रू. १,०००/-रू.(दिवाळी अंकासहित ) -
पुस्तक १२/-रू. ८०/-रू. ८००/-रू.(२ महिन्याच्या वर्गणीची सूट) ५००/-रू.
मासिक १२/-रू. ८०/-रू. १,०००/-रू.(दिवाळी अंकासहित) १००/-रू.
पुस्तक + मासिक १२/-रू. १६०/-रू. १,८००/-रू.(दिवाळी अंकासहित) ६००/-रू.
दोन पुस्तके १२/-रू. १००/-रू. १,०००/-रू.(२ महिन्याच्या वर्गणीची सूट) १,०००/-रू.
बाल १२/-रू. २०/-रू. २४०/-रू.(दिवाळी अंकासहित) १००/-रू.
दिवाळी अंक १२/-रू. ३००/-रू.(कालावधी चार महिने) - २००/-रू.